Blog Section

यूटुबवर मुलाखत – राष्ट्रीय नेत्रदान पंधरवड्या – आज सकाळी 11 वाजता

अंधाराकडून प्रकाशाकडे…
*राष्ट्रीय नेत्रदान पंधरवड्या* निमित्त अंधांना नवदृष्टी देणाऱ्या प्रख्यात नेत्ररोतज्ञ *डॉ. हर्षवर्धन घोरपडे* व नेत्र प्रत्यारोपण शस्त्रक्रियेतून *दृष्टी प्राप्त रुग्ण* यांची *प्रभात ट्रस्ट* आयोजित विशेष मुलाखत…

*गुरूवार दि. 3 सेप्टेम्बर 2020* रोजी *सकाळी 11 वाजता*

समन्वयक- *कोमल झेंडे*

लिंक – https://www.youtube.com/watch?v=D3zdCLD2_i0

BOOK AN APPOINTMENT